- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Ram Shinde : ‘मी लढणार, 2024 ला दाखवूनच देणार’; शिंदेंचा पवारांविरुद्धचा प्लॅन ठरला!
Ahmednagar Politics : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात सुरू झालेला वाद आता 2024 मधील निवडणुकांवर येऊन ठेपला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात मागील निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची सल राम शिंदे यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार पवार यांचा पराभव करून हिशोब चुकता करण्याचा प्लॅन शिंदेंनी आखला आहे. […]
-
Rohit Pawar-Ram Shinde : एमआयडीसीसाठी नागरिक रस्त्यावर… सुरु केली स्वाक्षरी मोहीम
Karjat–Jamkhed MIDC : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशनात सर्वाधिक चर्चेचा व गाजलेला विषय म्हणजे नगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड एमआयडीसी होय. मात्र हा विषय अद्यापही प्रलंबित असल्याने याप्रश्नी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एमआयडीसी व्हावी यासाठी कर्जत – जामखेडमध्ये गुरुवारी रास्तारोको करण्यात आला होता. आता त्यापाठोपाठ आज पवारांच्या […]
-
‘तुम्ही जामखेडच्या एमआयडीसीसाठी काय केलं?’ जुना इतिहास बाहेर काढत शिंदेंचा रोहित पवारांवर घणाघात
Ram Shinde criticized Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. हा वाद आमदार रोहित पवार यांनी थेट विधीमंडळात नेला. तेथे भर पावसात आंदोलनही केलं. तरी देखील सरकारकडून काही ठोस आश्वासन मिळालं नाही. यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी कर्जतमध्ये ठिकठिकाणी रास्तरोको आंदोलन केलं. यानंतर आता भाजप आमदार राम शिंदे देखील आक्रमक झाले […]
-
व्वा रं पठ्ठ्या! IIT, IIM मध्ये न शिकता सव्वा कोटींचं पॅकेज, नाशिकच्या अनुरागची उंच भरारी…
जगभरातील प्रतिष्ठित आणि बलाढ्य कंपन्या दरवर्षी भारतातील हुशार मुलांना आपल्याकडे संधी देतात. त्यासाठी लाखो-कोटी रुपये मोजतात. यातील बहुतांश कंपन्या आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी असतात. मात्र, आयटी, आयआयएम, एनआयटीमध्ये शिक्षण न घेता नाशिकच्य तरुणाने अॅमेझॉन कंपनीचं सव्वा कोटींचं पॅकेज मिळवलं आहे. अनुराग माकडे याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, अलाहाबादमध्ये शिक्षण घेतलं. त्यानं आयटीमध्ये बीटेक केलं आहे. […]
-
संतापजनक: वसतिगृहाच्या केअरटेकरनेच केला मुलींवर लैंगिक अत्याचार; जळगावमधील धक्कादायक घटना
राज्यात रोज कुठेना कुठे संतापजनक प्रकार घडताना दिसत आहे. आता अशातच जळगाव जिल्ह्यांमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एरंडोल येथील एक वसतिगृहाच्या केअरटेकरने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे या केअरटेकरला त्याच्या पत्नीने साथ दिली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.( […]
-
कर्जत-जामखेडच्या MIDC वादात सत्यजीत तांबेंची उडी : म्हणाले, ‘एकही उद्योग आला नाही तर…’
मुंबई : रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसीची आवश्यकता आहेच, पण नुसत्या एमआयडीसी करुन रोजगारनिर्मिती होऊ शकत नाही. जोपर्यंत इथे पायाभूत सुविधा निर्माण होणार नाहीत तोपर्यंत सर्वात महत्वाचे म्हणजे उद्योग येणार नाहीत. सध्याच्या घडीला राज्यात अनेक एमआयडीसी कागदावर किंवा प्रत्यक्षात तयार झाल्या, पण तेथे एकही उद्योग आला नाही त्यामुळे अशा एमआयडीसीचा काहीही फायदा रोजगारनिर्मिती अथवा अर्थव्यवस्थेला […]









