Ram Shinde on Rohit Pawar : चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. आ. शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यास धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घरात घुसून मारण्याच्या धमक्या माजी मंत्र्याला आणि आमदाराला देणं हे अतिशय […]
Ahmednagar News : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नगर जिल्हा कृषी विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत भरारी पथके आहेत. या पथकांमार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जादा दराने निविष्टा विक्री करणे, खताची लिकिंग, बोगस खते व बी-बियाणे, साठा पुस्तके, खरेदी-विक्री व्यवहार नोंद वही, विक्री परवाने आदी कागदपत्रांची […]
अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमधून भाजपच्या सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना कोण टक्कर देणार? याविषयीच्या चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) 6 नावं पुढे आली आहेत. यात पारनेरचे तरुण आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, अरुणकाका जगताप, दादाभाऊ कळमकर, घनःश्याम शेलार यांच्या नावाचा समावेश आहे. आज मुंबईमध्ये […]
Ahmednagar Lok Sabha Constituency Election : राज्यात आगामी काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने आता राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत मुंबईमध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. यात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने काही उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके हे लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक […]
Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद वाढलेला असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे. आ. शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यास धमकी दिल्याप्रकरणी जामखेड पोलस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धमकी देणारा संशयित हा आमदार रोहित पवार यांचा समर्थक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. […]
Newborn baby girl welcome : आजही समाजात मुलगा यालाच वंशाचा दिवा समजला जातो. मुलगा झाला की गावभर पेढे वाटून त्याच्या जन्माचे स्वागत केले जाते, अशा घटना आपण आजवर ऐकल्या तसेच पाहिल्या असतील. तर दुसरीकडे मुलगी झाली म्हणून नाराज होणे, तिचा तिरस्कार करणे आदी घटना देखील समाजात घडत आहे. असे असताना मात्र अहमदनगरमधील एका कुटुंबीयांनी स्त्री […]