जळगाव – राज्यात सध्या एच3एन2 (H3N2) या साथीच्या आजाराच (Viral infection) प्रदुर्भाव झाल्याचे पाहायला मिळते आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडी, ताप, खोकला आणि अशक्तपणा ही लक्षणं या आजारात दिसून येत आहेत. त्यामुळे शासकीय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरात जळगाव जिल्ह्यात एन्फ्लुएन्झा सदृश्य एच3एन2 या व्हायरल इंफेक्शनच मोठा […]
अहमदनगर : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट अहमदनगर जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. ही पेपरफुटी मुंबईत झाली होती. मात्र आता या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातून मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एका अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. आश्चर्य म्हणजे या प्रकरणामध्ये एका प्रचार्यासह शिक्षकांचा देखील समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील […]
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या (Ahmednagar District Central Cooperative Bank)निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrushn Vikhe Patil)राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)ज्येष्ठ नेते अजित पवारांना (Ajit Pawar) धक्का देत अंबादास पिसाळ (Ambadas Pisal) यांचा विजय घडवून आणला होता. तोच पॅटर्न आज जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पाहायला मिळाला आहे. बँकेत झालेल्या आजच्या विशेष सभेत चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule) यांनी उमेदवारी […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahmednagar District Central Cooperative Bank) अध्यक्षपदाची निवडणूक आज झाली. सकाळपासूनच नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत घुले समर्थकांकडून चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Gule) यांच्या विजयाचे बॅनर तयार करण्यात आले. जल्लोषाची तयारी जोमात झाली. सोशल मीडियावर विजयाची बातमी आली. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत घुलेंना अवघ्या एका मताने पराभवाचा धक्का बसला आणि जल्लोषाची […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Ahmednagar District Central Cooperative Bank)अध्यक्ष उदय शेळके (Uday Shelke)यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या संचालक मंडळात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)बहुमत असूनही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)यांनी बाजी पलटवत माजी मंत्री शिवाजी […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Ahmednagar District Central Cooperative Bank)अध्यक्ष उदय शेळके (Uday Shelke)यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आलीय. या संचालक मंडळात महाविकास आघाडीचं बहुमत आहे. असं असलं तरी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)काही चमत्कार घडवू शकतात […]