Ajit Pawar on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून अंतरवाली गावात मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन सुरू आहे. काल जरांगे यांनी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतरही आपल्या उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. नव्या जीआरमध्ये दुरुस्ती नाही, त्यामुळं सरकारने पाठवलेला प्रस्ताव आपल्याला मान्य नाही. उपोषण सुरू ठेवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर आता […]
Radhakrishna Vikhe : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांतील त्रुटी दुरूस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम पूर्ण होताच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी दिली. पालकमंत्र्यांनी मागील आठवड्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन गांभीर्याने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शनिवारी त्यांनी पुन्हा […]
Weather Update : राज्यात आता मान्सून पुन्हा सक्रिय (Weather Update) झाला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यातही पावसाने बॅटिंग सुरू केली आहे. आता राज्यात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत […]
अहमदनगर: लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता तथा माध्यमांनी नैतिकता जपणे गरजचे आहे. पत्रकारितेच्या हातामध्ये लोकशाही जपण्याची मौलिक जबाबदारी आहे. ग्रासरूट जर्नालिझम हे समृद्ध व प्रगल्भ लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी ग्रासरूट जर्नालिझमची सध्याच्या परिस्थितीत महत्वपूर्ण भूमिका आहे. माध्यम क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव झाला आहे. काळाच्या ओघात इंटरनेटचे वापरकर्ते झपाट्याने वाढत आहेत. या […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 11 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाला मिळालेला वाढता प्रतिसाद पाहता सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर शासनाने काढला. मात्र, जरांगे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मराठा […]
अहमदनगरः भाजपचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) व त्यांचा मुलगा अक्षय हे एका प्रकरणात चांगलेत गोत्यात आले आहेत. बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी माता मंदिराचे प्रमुख व पुजारी अॅड. अभिषेक विजय भगत (Abhishek bhagat) यांना धमकाविल्याप्रकरणी कर्डिलेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी माता मंदिराचे पुजारी अॅड. […]