PM Modi Solapur Visit : आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PM Modi Solapur Visit) देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. मी हे घरं बघून आलो. त्यावेळी मला देखील वाटलं की, मलाही लहानपणी अशा घरात राहायला मिळालं असतं तर. असं म्हणत पंतप्रधान मोदी यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे आज […]
Adam Master Speech In Solapur : सोलापूरमध्ये आज (दि. 19) सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर ‘रे नगर’ गृहप्रकल्पाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीच्या भाषणातच माकचे नेते आणि माजी आमदार आडम मास्तरांनी (Adam Master) नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर फडणवीस आणि अजित पवारांची सुट्टी करून टाकली. […]
Prithviraj Chavan Criticized BJP : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत (Ram Mandir) तयारी सुरू असून या सोहळ्याला आता फक्त दोनच दिवस राहिले आहेत. देशभरात सध्या हाच विषय चर्चेत असून राजकारणातही पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला (BJP) यश मिळत नाही म्हणून […]
Solapur : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. प्रधानमंत्री आवास योजना व अन्य घरकुल योजनांची कामे देशभरात वेगाने सुरु आहेत. सोलापुरात असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार गृह प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचं लोकार्पण १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे […]
MPSC Main Exam 2022 Result : राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठ्या राज्यसेवेच्या (MPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 613 पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत विनायक पाटील (Vinayak Patil) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये पूजा अरुण वंजारी (Pooja Arun Vanjari) हिने 570.25 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, विनायक पाटील […]
बीड : दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या शिवसंग्राम संघटनेत उभी फूट पडली आहे. मेटे यांचे सख्खे भाऊ रामहरी मेटे (Ramhari Mete) शिवसंग्राम (Shiv Sangram) संघटनेतून बाहेर पडले आहेत. त्यांनी त्यांची नवी राजकीय दिशा ठरवली असून त्याबाबत ते लवकरच किल्ले रायगडावरुन घोषणा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामहरी मेटे ‘जय शिवसंग्राम’ या नावाने नवीन संघटनेची स्थापना […]