80 कोटी लोकांना केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप केल्याच्या गप्पा आम्हाला सांगू नका. आमचं धान्य का बंद आहे, याचं उत्तर द्या असा जाब या लाभार्थींनी दानवेंना विचारला.
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ वाई येथे सभा झाली. त्यामध्ये मोदींच्या सभेला पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
Parvez Ashrafi : नगर दक्षिणेत होणारी तिरंगी लढत आता दुरंगी होणार आहे. कारण, आता या निवडणुकीतून एमआयएमने माघार घेतली आहे.
सोलापूर येथे राम सातपुते यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर ओबीसी एसटी दलिती यांच्या आरक्षणावरून टीका केली.
PM Modi यांनी राम सातपुतेंसाठी मतदारांना आवाहन करताना कॉंग्रेस, इंडिया आघाडीसह ठाकरे-राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.