Rohini Khadase : मणिपूरच्या घटनेवरील संसदेतील चर्चेवरून रोहिणी खडसे (Rohini Khadase) यांनी भाजपवर टीका केली. त्या म्हणाल्या की, मणिपुरमध्ये ज्याठिकाणी नग्न अवस्थेत महिलेची धिंड काढली गेली. संसदेत त्यावर बोलण्याऐवजी भाजप सरकारकडून राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किसची चर्चा करण्यात आली. तसेच त्यांच्या सरकरमधील कोणत्याही महिलेने त्यावर आवाज उठवला नाही. असं म्हणत त्यांनी जोरदार प्रहार केली. त्या […]
prakash Ambedkar : देशभरात सध्या उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन’ धर्माविषयीच्या विधानानंतर रान पेटलेलं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनीही एक फेसबुक पोस्ट करीत सनातन धर्माचा अर्थच समजावून सांगितला आहे. प्रकाश आंबेडकरांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव न लिहिता पोस्ट केलीयं खरी परंतु उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाशी ते सहमत असल्याचं पोस्टवरुन दिसून येत आहे. त्यामुळे […]
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण भूमिकेचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. आज (5 सप्टेंबर) त्यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देत माध्यमांशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली. […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे ग्रामस्थ उपोषणास बसले आहे. तसेच या ग्रामस्थांनी जालन्यात उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला आहे. Maratha Reservation : फडणवीसांच्या माफीने आंदोलकांवरील लाठीचार्चमागील कर्ता करविता समोर; […]
Maratha Reservation : जालन्यात मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे आदेश कुणी दिले याचा तपास सरकारने करावा त्यांच्या हातात अधिकार आहेत. तर आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते. या प्रश्नांचं उत्तर समोर आलं आहे. असं म्हणत राष्ट्रवादीचे […]
Sharad Pawar : भारतासाठी वापरण्यात येणारा ‘इंडिया’ हा शब्द हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे. शरद पवार यांची आज जळगावात सभा होणार आहे. या सभेआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी […]