Marahta Reservation : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्यासाठीचा अहवाल येत्या आठ दिवसांत देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीला मुख्यमंत्री शिंदेंनी हे आदेश दिले आहेत. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्यासंबंधीच्या समितीला आधी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता, मात्र, मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांच्या आमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस असून अद्यापही मराठा आरक्षणावर राज्य सरकारने तोडगा काढलेला नाही. अशातच आता शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटलांना एका संतप्त मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी फोन करुन राजीनामा देण्याची मागणी केली आहे. या […]
Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेने मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मु्द्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचीही मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणात वाटेकरी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच मराठा आंदोलनादरम्यान ओबीसी कुणबी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन […]
Sharad Pawar : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार (Sharad Pawar ) यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी सवाल केला आहे की, पवारांनी मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री कसं केल? ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. Bharat Jadhav: भरत जाधवचे मोठ्या […]
Sanjay Raut : इंडिया विरुद्ध भारतचा (INDIA vs Bharat) वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विरोधकांनी दिलेल्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) घाबरून आता मोदी सरकारने थेट देशाच्या नावातूनच ‘इंडिया’ शब्द काढून टाकण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्याचा आरोप विरोधी पक्षांचे नेते करत आहेत. आता या वादात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेतली आहे. […]
Sanjay Raut : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा मात्र जाहीर केलेला नाही. यावरून विरोधी पक्षांनी सरकावर जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मोदी सरकारला टोले लगावले आहेत. […]