Hindu Mahasabha : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीराम (shriram) यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. श्रीराम हे शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते, असं वक्तव्य आव्हाड यांनी काल शिर्डीतील शिबिरात केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण झाला. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. संत महात्म्यांनाही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली […]
Ahmednagar News : राज्यातील अनेक ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी नंदुरबारसह इतर जिल्ह्यात स्थलांतर करतात. यावेळी कामगारांचे संपूर्ण कुटुंब हे गाव सोडत असतं. त्यामुळे मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होतो. मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी कायद्यानुसार जिल्हा परिषदेने ‘साखरशाळां’च्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली आहेत. मात्र, अजूनही काही जिल्ह्यात साखर शाळा सुरू झालेल्या नाहीत. यावर आमदार […]
Eknath Khadse On Rashmi Shukla : आधी अनधिकृत पण आता अधिकृतपणे फोन टॅप होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागलीयं. याआधी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर आता पुन्हा एकनाथ खडसे यांनी शुक्ला यांच्याबाबत […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी मराठा आरक्षणावर चंद्रकांत पाटील म्हणजे भाजप आणि मुख्यंमंत्री शिंदेंची भूमिका ही मराठा तरूणांची दिशाभूल करणारी असल्याची टीका केली. ते राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यामध्ये बोलत होते. अहमदनगरमधील शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे दोन दिवस शिबिर सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद […]
Sharad Pawar : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर काय येणार? तर बहुतांश जण शरद पवार यांचेच नाव घेतील. भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची युती करण्यात शरद पवार (Sharad Pawar) हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस (Congress) नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्याला निमित्त ठरले आहे […]
शिर्डी : मोदी सरकार एखाद्या धोरणाबाबत अशी काही मांडणी करतात की, ही मांडणी पाहून खासदारही थक्क होऊन जातात. असे कौतुकाचे शब्द उच्चारत शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींच्या फेल झालेल्या कार्यशैलीवर टीका करण्याची संधी साधली आहे. मात्र, नरेंद्र मोदींची (Narendra Modi) मांडणीच चांगली असते. प्रत्यक्षात यातील काहीच येत नाही. आतापर्यंत मोदींनी दिलेल्या सर्व गॅरेंटी खोट्या ठरल्याचा […]