Yavatmal-Washim Lok Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण सुरू असताना वादळ आलं त्यावेळी लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. मात्र, मुख्यंत्र्यांनी असली वादळ येतच असतात. आपण असल्या अनेक वादळांना तोंड दिलेलं आहे. त्यामुळे असली कितीही वादळ आले तरी आपण खंबीरपणे लढत राहायचय म्हणत आपल्या भाषणाला पुन्हा सुरूवात केली. (CM Eknath Shinde) ते यतमाळमध्ये आयोजित सभेत […]
Shivajirao Adhalarao Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या चर्चेत अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेच्या मैदानात आहेत. यावेळी बोलताना, आढळराव पाटलांनी 2019 ते 2024 या काळात शिरूरला खासदारच नव्हता असा गजब दावा केला आहे. तसंच, आपण कधी आणि काय काम […]
Sandipan Bhumre Shinde group Candidate For Sambhajinagar Lok Sabha: छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar Lok Sabha) लोकसभा मतदारसंघाची लढत आता ठरली आहे. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाने माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात एकनाथ शिंदे गटाने संदीपान भुमरे ( Sandipan Bhumre) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संदीपान भुमरे रोजगार हमी व फलोत्पादन […]
Ajit Pawar On Rohit Pawar : महायुतीकडून (Mahayuti) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) प्रचाराची सुरुवात झाली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघातून (Baramati Constituency) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) […]
Madha Loksabha : निवडणुका लागल्यानंतर गेली अनेक दिवसांपासून जो मतदारसंघ कायम चर्चेत राहीला तो मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने मोहिते पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर, मोहिते पाटलांनी भाजपला राम-राम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची वाट धरली. (Dhairyashil Mohite Patil) त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेचं […]
Ajit Pawar On Rohit Pawar : लोकसभेचा प्रचार (Lok Sabha Campaign) आता शिगेला पोहोचत आहे. राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत अजित […]