वर्धा : लोकसेभा निवडणुकांसाठी देशभारातील विविध भागात जोरदार प्रचार सभा घेतल्या जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (दि.19) वर्ध्यात आहेत. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या कामांचा पाढा वाचत उपस्थितांना आपण 24 सातही दिवस 2047 साठी काम करत असल्याची गॅरंटी दिली. यावेळी त्यांनी विकसनशिल भारताचं स्वप्न दूर नसल्याचंही सांगितलं. “माझ्यासाठी गॅरंटी म्हणजे तीन अक्षरांचा खेळ […]
Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुका जाहीर होताच अनेक ठिकाणी कोण उमेदवार असेल अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्रात सध्या राजकीय परिस्थिती पाहिली तर एका पक्षाचे दोन पक्ष झालेले आहेत अशी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन भाग झाले तसे राष्ट्रवादीचेही दोन भाग झाले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा मोठा पेच सर्वच पक्षातील नेत्यांसमोर असल्याचं दिसलं. […]
Sharad Pawar Comment on Ram Mandir : लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह साधू संतांच्या उपस्थितीत राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळाही पार पडला. देशात अजूनही राम मंदिराची चर्चा होत असते. त्यात आता राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? हा मुद्दा […]
Sujay Vikhe Patil : जो रामाचा नाही तो कोणाच्याही कामाचा नाही. असं म्हणत अहमदनगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती केली आहे. आयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदींना जनता तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल असा विश्वासही विखे पाटील (Sujay […]
Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून (Nashik Lok Sabha Constituency) माघार घेतल्याची घोषणा केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली. त्यामुळे आता ही जागा शिंदे गटाला राहणार आहे. या जागेवरून आता विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर होण्याची […]
Aaditya Thackeray On BJP : ज्यांनी साथ दिली त्यांचाच भाजपने घात केला असल्याचं म्हणत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची सत्ताधाऱ्यांवर तोफ धडाडली आहे. शिर्डीत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी ते बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर […]