– ऋषिकेश नळगुणे : 9 जुलै 2023. आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दिलीप वळसे पाटलांची सभा सुरु होती. बंडखोरीची भूमिका स्पष्ट करत असताना अचानक त्यांनी गिअर बदलला आणि रोहित पवारांबद्दल बोलत म्हणाले “त्यांचं वय 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे.” 24 ऑगस्ट 2023. कोल्हापूरमध्ये […]
Lumpy Skin : अहमदनगर जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी (Lumpy Skin) रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात या रोगाच्या प्रादुर्भावाने अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जनावरांचे बाजार भरविण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या रोगाच्या अटकावसाठी व रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार नगर जिल्हा […]
INDIA Alliance Meeting : मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance Meeting) संयोजकपदासाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव मागे पडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. शरद पवार यांचे सर्वपक्षीयांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा फायदा आघाडीला व्हावा असा होरा यामागे असल्याचे सांगितले जात आहे. (NCP National President Sharad […]
Aurangabad, Osmanabad : शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad ) शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मनाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं आहे. मात्र केंद्र सरकारकडूनही या निर्णयला मंजुरी मिळाली होती. पण, आता त्यानंतर नामांतराच्या बदलाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने […]
local body election : राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे (local body election ) भवितव्य टांगणीला लागले आहे. कारण ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायलयात उद्या, 1 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलली. आता ती 22 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील 15 महानगरपालिका, 92 नगरपालिका, बहुतांश जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांचे भवितव्य […]
Toordal Price Hike : ऐन सणासुदीत डाळी महागल्या आहेत. अगदी दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तूरडाळ आता 160 ते 170 रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी 20 रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरांचे चढे दर वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना मोठी झळ बसणार […]