मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं महत्व कमी झाल्याची चर्चा सुरू असतांना दुसरीकडे मात्र अजूनही शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. राज्यभरातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अशाचत आता ठाकरे गटाला (Thackeray group) आणखी एक धक्का […]
राज्यात आता तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं आहे, त्यामुळे राजकीय समीकरण आधीपेक्षा खूपच बदलल्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यंत्र्यांना मनातला मुख्यंमंत्री कोण? असा सवाल केल्यास तिन्ही नेत्यांकडून वेगवेगळचं उत्तर मिळेल हेच कोणीही बोल शकतं, पण असं घडलं नाही. एका वृत्तवाहिनीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मुलाखत झाली. या […]
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrushna Vikhe Patil) यांना वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच राधाकृष्ण विखे यांनी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीत मी नसल्याने काही फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आधी समितीतून वगळलं त्यानंतर मला काही फरक पडत नसल्याचं विधान विखेंनी केल्याने त्यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरु आहे. कालीचरण महाराजांचे […]
विजुभाऊ जरा संयमाने भूमिका मांडा, असा टोमणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांना मारला आहे. विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारमध्ये मतभेद असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे यांनी वडेट्टीवारांना टोमणा मारला आहे. शरद पवार यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे ; सायरस पुनावाला याचं मोठं विधान… […]
मुंबई : शिवसेना (UBT) आणि वंचित बहुजन आघाडीची युती यापूर्वीच जाहीर झालेली आहे. आता या ‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी त्यांची सुद्धा इच्छा आम्हाला प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून विचारावे लागेल, असे म्हणत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी वंचित बहुनज आघाडी ‘इंडिया’मध्ये येणार की नाही याचा फैसला आंबेडकर यांच्याच हातात असल्याचे स्पष्ट केले. ते मुंबईत […]
Nitesh Rane on Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांवर पुण्यामध्ये शिवजयंतीला भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे. मात्र असं असतानाही भाजप नेते नितेश राणे यांनी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांचे समर्थन केले आहे. हिंदुत्वाचा ज्वलंत आवाज आणि हिंदुत्वाबद्दल परखड मत कालीचरण महाराज मांडत आले आहेत. कालीचरण महाराजांचे विचार हे हिंदुत्वासाठी पोषक आहेत आणि हिंदुत्वाला प्रोत्साहन […]