Ahmednagar Crime : पांगरमल (ता. नगर) येथे सहा वर्षांपूर्वी झालेल्या दारूकांडातील (Pangarmal case) आरोपी भाग्यश्री गोविंद मोकाटे (Bhagyashree Mokate arrested) हिला सीआयडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी मोकाटे हिला न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहा वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या काळात पांगरमल येथे विषारी दारूचे सेवन केल्याने बारा जणांचा […]
Yavatmal Crime : यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal) धक्कादायक घटना घडली आहे. एका मठामध्ये वृद्ध वैद्यासह 60 वर्षीय सेवेकरी महिलेची हत्या करण्यात आली आहे. घटना सज्जनगड (Sajjangad) येथील मठात 29 ऑगस्टला सकाळच्या सुमारास उघडकीय आली आहे. यानंतर काही तासाच यातील मारेकऱ्यांना अटक करण्यात एलसीबी पथकाला यश आले आहे. लक्ष्मण उर्फ चरणदास चंपत शेंडे (95, रा. कापशी, ता. […]
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये मागासवर्गीय तरुणांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणं चांगलचं चिघळत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मारहाणीची घटना घडल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांसह आंबेडकरी समाजाकडून घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अशातच आता मारहाण प्रकरणातील पीडितांसह कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री […]
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. फडणवीस यांनी निवडणुक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती दडवल्याचा दावा करत नागपूरच्या एका वकीलाने त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत ओढले होते. विशेष म्हणजे, हा दावा करणारे वकील सतीश उके (Advocate Satish Uke) हे सध्या तुरूंगात आहेत. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव […]
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणणाऱ्यांना दिलं आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन चांगलाच वाद उफाळल्याचं दिसून येत आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा सांगण्यात येत असतानाच आता सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी; […]
अहमदनगर : बारामतीला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चार मजुरांना बेदम मारहाण करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) शहरातील कायनेटिक चौकात अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा करून रिक्षाने पळून जाणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. स्वप्नील बाबुराव साळवे ( वय १९ […]