Road Accident : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत (Road Accident) चालली आहे. रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगडमधील ताम्हिणी घाट परिसरात आज सकाळी ट्रॅव्हल बस उलटून मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तब्बल 55 प्रवासी जखमी […]
Weather Update : वर्ष संपण्यास दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच दिवसांत हवामानात बदल होऊन (Weather Update) थंडीत वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शक्यतो या दिवसांत पाऊस होत नाही. परंतु, सध्या हवामानाचे चक्रच बिघडले आहे. त्यामुळे अवेळी पाऊस, प्रमाणापेक्षा जास्त थंडी असे प्रकार […]
Hasan Mushrif on Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत संपून गेली, मात्र अद्याप आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळं मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण आंदोलन होणार आहे. 20 जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून निघणार […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलन आता चौथ्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. आरक्षणाच्या मागणी मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईत धडक घेणार आहे. जालन्यातील अंतरवली ते मुंबई अशा पायी दिंडीचे आयोजन मनोज जरांगेंनी केलं आहे. येत्या 20 जानेवारीपासून जरांगेंच्या पायी दिंडीला सुरुवात होणार असून दिंडीत सामिल होणाऱ्या […]
अहमदनगर : नगर महानगरपालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) प्रशासकपदाची सूत्रे शासन निर्देशानुसार डॉ. पंकज जावळे (Dr. Pankaj Jawle) यांच्याकडे देण्यात आले आहेत. या प्रशासकपदाची सूत्रे हाती घेताच आयुक्त डॉ. पंकज जावळेंनी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या सर्व विभागांना भेटी देऊन दिल्या. यावेळी त्यांनी विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना आपापली प्रशासकीय कर्तव्य तत्परतेने पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिल आहेत. कामचुकार […]
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) 2024 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 274 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा गट आणि गट ब यासाठी 205 जागा असणार आहेत. मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ […]