अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात चार मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरुन तरुणांना झाडाला उलटं टांगून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीयं. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळत असून या प्रकरणावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) सरकारला थेट इशाराच दिला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचं तापमान […]
Ajit Pawar on Sharad Pawar : नवीन कार्यकर्ते आपल्याला जवळ आणायचे आहेत. तरुण नेतृत्व आपल्याला तयार करायचे आहे. कारण आम्हाला देखील राजकारणात येऊन 30-35 वर्षे झाली आहेत. प्रत्येकाचा काळ असतो, तोही आपण बघितला पाहिजे. ओळखला पाहिजे आणि नवीन पिढी तयार केली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या सभेत म्हटले. काही जणांनी हल्ली धनंजय मुंडेंबद्दल […]
दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्हाला शोभत नसल्याची सडकून टीका मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या स्वाभिमान सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज अजित पवार गटाची सभा बीडमध्ये पार पडली. या सभेदरम्यान, छगन भुजबळ बोलत होते. तुमच्यासारखी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ते जपानला गेले नव्हते, बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर […]
Dhananjay Munde on Sharad Pawar : लोक विचारत होते की बीडच्या मातीतील 27 तारखेची सभा ही 17 तारखेच्या सभेची उत्तर सभा आहे का? त्यावेळी मी त्यांना सांगितले की ही उत्तराची सभा नाही तर बीड (Beed) जिल्ह्यातील जनतेच्या सेवेच्या उत्तरदायित्वाची सभा आहे. 17 तारखेच्या सभेत सांगितले की बीड जिल्ह्यातील लोकांनी साहेबांवर फार प्रेम केलं. पण त्या […]
Ahmednagar Crime : श्रीरामपूर तालुक्यातील (Srirampur Crime) हेरगाव येथे कबुतर चोरल्याच्या संशयावरून एका दलित तरुणाला अर्धनग्न करून झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. भाजपने (BJP) राजकीय फायद्यासाठी समाजात जो द्वेष पसरवला आहे, त्यातूनच या घटना घडत आहेत. भाजपने देशाच्या सामाजिक ऐक्याला गालबोट लावले आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष […]
Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याच्या घटनेला दोन महिने पूर्ण होतील. तरीही आता दोन्ही गट एकत्र येतील का?, अजितदादा परत येण्याचा निर्णय घेतील का? असे प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांवर आता राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) […]