Deepak Kesarkar On Ratnagiri-Sindhudurg : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg) मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये (BJP) रस्खीखेच सुरू आहे. या जागेवर भाजपकडून केंद्रीय नारायण राणे (Narayan Rane) तर शिंदे गटाकडून किरण सामंत (Kiran Samant) इच्छुक आहेत. किरण सामंत यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर नारायण राणेंनी थेट प्रचाराला सुरूवात केली. त्यामुळं या जागेचा तिढा […]
अहमदनगर – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यात लढत आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आताही त्यांनी निलेश लंकेवर निशाणा साधला. Sangli Lok Sabha : …तर मी […]
Satyajeet Tambe On Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) बिगुल वाजले असून उमेदवारांकडून जोरदार प्रचार देखील सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यात देखील महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र यामध्ये गेल्या अनेक वर्ष काँग्रेसची एकनिष्ठ असलेले व सध्या अपक्ष असलेले आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे […]
Vishal Patil : गेली अनेक दिवसांपासून सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदार संघावरून शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु होती. शिवसेना (उबाठा) पक्षाने चंद्रहार पाटील (Chandrhar Patil) यांना उमेदवारी दिल्याने विशाल पाटील कमालीचे नाराज होते. अखेर त्यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दखल करून बंडखोरी केली आहे. ही महाविकास आघाडीतील पाहिली बंडखोरी आहे. तसंच, उद्या ते […]
Uddhav Thackeray On Amit Shah: राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमुळे राज्यात राजकीय वातावरण देखील चांगेलच तापले असून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भंडाऱ्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे […]
Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात (Stock Market) पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. इराण – इस्रायल (Iran and Israel) या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली . शेअर बाजारात झालेल्या या घसरणीनंतर गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. 14 एप्रिल रोजी इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता ज्याचा परिणाम […]