Jalna Maratha Aandolan : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation Demands) गेल्या ५ दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी (Antarvali Sarati) गावात मराठा समाजाचं उपोषण सुरू होतं. या उपोषणासाठी आज शेकडो लोक जमले होते. मात्र, आंदोलकांना उपोषणासाठी विरोध करत सायंकाळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमुळे (stone throwing) लाठीचार्ज करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी शेकडो मराठा आंदोलकांवर […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनला (Maratha Reservation) हिंसक वळण लागले. पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. या प्रकरणी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देत आदेश दिले आहेत. या […]
Sharad Pawar : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation Protest) जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकात जोरदार धुमश्चक्री उडाली. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. […]
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज वरळी येथे आयोजित महायुतीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या इंडिया (India) आघाडीवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. मात्र, याच बैठकीत असा एक प्रसंग घडला. ज्याचं स्पष्टीकरण फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातच दिलं. त्याचं झालं असं, मुंबईतील वरळी येथे महायुतीची बैठक आयोजित केली होती. या […]
Ram Shinde : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यावर सर्व कारभार व्यवस्थित चालू होता. मात्र मागच्या वर्षी प्रा.राम शिंदे विधानपरिषदेचे आमदार झाले. त्यानंतर लगेचच राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून कर्जत नगरपंचायतीत राजकीय हस्तक्षेप सुरु झाला आहे. Ahmednagar Crime : रस्तालूट करणारे चार सराईत गुन्हेगार अटकेत; नगर पोलिसांची कारवाई त्यामुळे […]
जालना : आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाच्या (maratha reservation) वतीने जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येत होते. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून जोरदार गोंधळ उडाला. त्याचवेळी जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दहा ते बारा पोलिस (Police) जखमी झाल्याची प्राथमिक […]