आदिवासी मंत्री विजयकुमार गावितांच्या(Vijaykumar Gavit) अजब दाव्यावर आता भाजपचे आमदार नितेश राणेंनीही(Nitesh Rane) टोलेबाजी केली आहे. नियमित मासे खाल्ल्याने डोळे ऐश्वर्या रॉयसारखे सुंदर होणार असतील तर माझे डोळे सुंदर व्हायला हवे होते, आम्ही कोकणातले लोकं तर रोजच मासे खातो, मग कोकणातल्या सर्वांचेच डोळे सुंदर झाले पाहिजे, अशी टोलेबाजी राणे यांनी केली. मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रॉयसारखे […]
Nashik News : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हीही रोज मासे खाल्या तुमचे डोळेही ऐश्वर्यासारखे सुंदर होतील, असा अजब सल्ला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिला आहे. यावरून टीका-टिप्पणी सुरू असताना दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांनी कांद्याच्या भावावरून एक विधान केले आहे. दादा भुसे यांनी कांदा […]
यंदा पावसाने नगर जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपत येत आहे तरीही अद्याप पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने आमचा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. काळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकारी डॉ. सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. Pankaj Tripathi ला पितृशोक; […]
Ahmednagar News : नगर शहरातील अमोल बळे ऑनर किलिंग प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने चार आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नगर शहरातील सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या अमोल सखाराम बळे याचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या अमोलचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेप व […]
Onion Price : टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे टिकेला सामोरे जावे लागलेल्या मोदी सरकारने कांद्याबाबत सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली. यातूनच केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क तात्काळ लागू केले आहे. हे शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. येत्या काही […]
मुंबई : “शरद पवार यांना आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही” असं विधान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले आणि राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. शरद पवार यांच्या गटाकडून वळसे पाटील यांच्यावर ‘कृतघ्न’ म्हणत जोरदार टीका करण्यात आली, त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या टीका आणि निदर्शनानंतर वळसे पाटील यांनीही दिलगिरी व्यक्त […]