Sharad Koli on Vijaykumar Gavit : मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकने दिसायला लागतात. डोळे तरतरीत दिसतात. कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या विजयकुमार गावित यांनी केलं. त्यावरून ठाकरे गटाचे नेते शरद कोळी […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हीही रोज मासे खाल्या तुमचे डोळेही ऐश्वर्यासारखे सुंदर होतील, असा सल्ला शिंदे सरकारमधील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका कार्यक्रमात दिला. धुळे येथील मच्छिमारांना मासेमारी साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावित यांचीही उपस्थिती होत्या. […]
Ahmednagar News : पावसामुळे अनेक पर्यटन ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहे. यातच निसर्गाचे खुलले सौंदर्य मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी पर्यटक नेहमीच अग्रेसर असतात. मात्र हे सगळे करता असताना स्वतःची काळजी घेणे हे ते विसरतात व नको ती घटना घडते. असाच काहीसा प्रकार भंडारदऱ्यात घडला आहे. रंधा फॉलजवळ सेल्फी घेण्याच्या नादात एक तरुण थेट पाण्यात पडल्याची […]
मुंबई : तलाठी पदासाठी आज राज्य भरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणाऱ्या होत्या. परंतु, राज्यातील विविध केंद्रांवरील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आता प्रशासनाला परीक्षेची वेळ बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. पहिले ही परीक्षा दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणार होती. मात्र सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आता याच्या वेळेत बदल करण्यात आला असून , आता ही परीक्षा 2 […]
मुंबई : देशात यंदा मान्सूनच्या पावसाचं (Rain update) आमगन उशिरानं झालं होतं. मात्र, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. पावसाचा असाच जोर कायम राहिल असं वाटत होतं. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने सुट्टी घेतली. त्यामुळं ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाऊस कधी पडणार याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागलं आहे. कोकण आणि […]
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजातील नावांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यात चांगलचं वादंग पेटलं आहे. त्यांच्या विधानानंतर ब्राह्मण समाजाकडून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. छगन भुजबळांच्या कानाखाली मारा आणि एक लाख रुपयांचं बक्षीस जिंका, अशी घोषणाच परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे. यावेळी बोलतना त्यांनी भुजबळांच्या विधानावर संताप […]