Chhagan Bhujbal : नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जोरदार टीका केली. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना ‘शिवाजी’ आणि ‘संभाजी’ ही नावं ठेवली जात नाहीत, असं विधान करून त्यांनी भिडेंचा समाचार घेतला होता. त्यांच्या […]
Sanjay Raut : सामनाच्या अग्रलेखातून आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आल्याने भाजपाचे नेते कमालीचे संतापले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेतला. तसेच सामना वृत्तपत्राच्या विरोधात तक्रार करणार आणि न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला होता. यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. […]
Mahadev Jankar : भाजप (BJP) ज्यावेळी सत्तेत येत नव्हता त्यांना दीड ते दोन टक्के मतांची गरज होती. त्यावेळी त्यांनी आमच्याशी युती केली. सत्ता हस्तगत केली. त्यानंतर मात्र सत्तेचा घमंड डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष सारखेच आहेत. त्यामुळे आता भाजपपासून अंतर राखत पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, असे […]
जळगाव : जळगाव शहरातील प्रसिध्द राजमल लखीचंद ज्वेलर्सचे (Rajmal Lakhichand Jewellers) मालक ईश्वरलाल जैन (Ishwar Lal Jain) यांच्यावर काल ईडीने (ED) छापा टाकला. तब्बल चाळीस तासाहून अधिक काळ ही छापेमारी चालली. ईडीने या छापेमारीत 24 कोटी 7 लाख रुपयांचे दागिने आणि 1 कोटी 11 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याशिवाय, ईडीने जैन यांच्या 50 […]
Anand Dave onChhagan Bhujbal : आज नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर जोरदार टीका केली. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात त्यांच्या मुलांना शिवाजी आणि संभाजी ही नावं ठेवली जात नाहीत, असं विधान करून त्यांनी भिडेंचा समाचार […]
Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपला राज्य दौरा मराठवाड्यातून (Marathwada tour) पुन्हा सुरू करणार आहेत. येत्या 27 तारखेपासून हिंगोली (Hingoli) जिल्हा दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. ठाकरे यांनी जुलैच्या पूर्वार्धात विदर्भाचा दौरा केला होता, परंतु राज्यातील मुसळधार पावसामुळे त्यांनी मराठवाडा दौरा पुढे ढकलला होता. आता निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून […]