MLA Prajakt Tanpure Visit School : साधी राहणीमान व उच्च विचारसरणी अशी ओळख असलेले आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांचा असाच प्रत्यय पारनेरमधील सुपा (Supa)येथील एका शाळेला आला आहे. मुंबईहून (Mumbai)परतत असताना आमदार तनपुरे यांनी जिल्हा परिषदेच्या (ZP School)एका शाळेला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी खुद्द शाळेतील मुलांना शिक्षणाचे धडे […]
Ahmadnagar : जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांची उभारणी होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेला गती देण्यात आली आहे. या अंतर्गत युवक-युवतींना या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून चालू वर्षात 104 उद्योगांना मंजुरी मिळाली असून 700 बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा […]
Pakistan Flag in Solapur : सोलापुरातून आज बकरीच्या दिवशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील होटगी रस्त्यावरी शाही आलमगीर इदगाह मैदानाजवळ, पाकिस्तानचा झेंडा आणि लव्ह पाकिस्तान असं लिहिलेले फुगे विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या ठिकाणी बकरीच्या निमित्ताने आलेल्या मुस्लिम बांधवांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या फुगे विक्रीत्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. (try for selling […]
Co-operative Societies Elections : गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत त्यामध्ये 30 जूननंतर या निवडणुका घेण्यात येणार होत्या. मात्र आता त्या संदर्भात राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 30 जूननंतर होणाऱ्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरनंतर होणार आहेत. (Maharashtra Cooperative Societies Elections Extend elections will […]
Devendra Fadanvis : ‘ही गोष्ट निश्चित आहे की, कल्याण-डोंबिवलीच्या लोकसभेच्या जागेवर श्रीकांत शिंदेच लढणार आहेत. हे आमच्या नेत्यांना देखील माहिती आहे. त्यावर श्रीकांत शिंदेंना विचारले असता. ते म्हणाले की, कोणी दुसरं त्या जागेवर लढणार असेल तर मी राजीनामा देईल. मान्य आहे या गोष्टी बाहेर नाही यायला पाहिजे. मात्र काही गैरसमज त्यावेळी झाले होते.’ असं स्पष्टीकरण […]