Ravi Rana replies Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध भाजप कार्यकर्ते करत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेतेही ठाकरेंवर तुटून पडले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी उद्धव […]
Maharashtra Politics : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर कोणाचा हक्क असेल असा प्रश्न राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) विचारला जात आहे. मात्र, पक्ष फुटल्यानंतर शरद पवार ज्या तडफेने उठले आहेत. राज्यात दौरे सुरू केले आहेत त्यावरून अजितदादांच्या अडचणी नक्कीच वाढल्या आहेत. शरद पवार यांनी पक्षातील कथित ऑपरेशन लोटस फेल करण्यासाठी पाच योद्ध्यांना तैनात केले आहे. […]
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राजकीय वनवासात गेलेल्या माजी आमदार पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रामदास कदम अशा मोठ्या नेत्यांचे विधीमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील अनेक दिवसांपासूनची 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे लवकरच 12 आमदारांची नियुक्ती होण्याची चिन्ह आहेत. याच 12 नावांमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून महत्वाच्या नेत्यांचे पुनर्वसन केलं […]
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मोठं विधान केलंय. पुढील 10 ते 15 दिवसांत राजकीय परिस्थिती बदलणार असून अजित पवारांसोबत गेलेले लोकं मागे फिरणार असल्याचं भाकीत रोहित पवारांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचा मोठा गट भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाल्याने राजकारणाचे चित्रच बदलून गेले आहे. त्यावरुन राज्यात मोठा भूकंपच […]
Ambadas Danve : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध भाजप कार्यकर्ते करत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेतेही ठाकरेंवर तुटून पडले आहेत. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते तशा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मोर्चा सांभाळला आहे. भाजप […]
Ahmednagar Accident News : वाहतुकीच्या नियमांना (Traffic rules) डावलून वाहन चालविणे हे अनेकदा अपघातांना निमंत्रण देणं असतं. नुकताच सुपा बस स्थानकात (Supa Bus Station) एक गंभीर अपघात झाला आहे. बस स्थानक परिसरात एका पिकअपने पाच वाहनांना जोराची धडक दिली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या वाहनांच्या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. तर तीन-चार […]