आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर, गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा नागरिकांच्या आय़ुष्याशी खेळ करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत सत्ताधारी सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर… गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा करतोय नागरिकांच्या आयुष्याशी खेळ आनंदाचा शिधा वाटपातून लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा […]
Supriya Sule On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. . मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. तर मी आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असा संतप्त सवाल विरोधी पक्ष […]
Rupali Chakankar : ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीकडे राज्य महिला आयोगाचे पद आले त्यावेळी या पदावर कुणाला नियुक्त करायचे ?, असा प्रश्न होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा मला पहिला फोन आला, असे वक्तव्य करत महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीचा खास किस्सा अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ऐकवला. ‘लेट्सअप सभा’ या विशेष […]
Sushama Andhare On BJP : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सोशल मीडियाच्या कव्हरवरून कव्हर फोटो डिलीट केल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या फेसबुक आणि ट्विटरवरील कव्हर फोटो डिलीट केल्याचं […]
Ahmednagar Breaking : अहमदनगरच्या उड्डाणपुलावर अपघाताच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीये. नुकताच दुचाकीवर भरधाव वेगाने जाणारा एक तरुण थेट उड्डाणपुलावरून खाली पडला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या दिशेने निघालेला हा तरुण चांदणी चौकाच्या आसपासच्या उड्डाणपुलावरून खाली पडला. या अपघातात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
Supriya Sule : राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार का, ते भाजपात जाणार का, आणि सरकार कोसळणार का ? हे कळीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. या प्रश्नांवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंधरा दिवस थांबा राजकारणात दोन मोठे स्फोट होणार […]