Pankaja Munde: माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असणाऱ्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आज लगेचच खुद्द पंकजा मुंडे या देखील बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवार बालाजी गिते यांनी माघार घेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंडे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत […]
राज्यात नवीन सरकार आल्यावर सरकारकडून रस्त्यांच्या कामाची घोषणा करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी मुंबईतील रस्ते आणि पुलाची कामे थांबली आहेत किंवा संथ गतीने चालू आहेत. यामागे सर्व लोकांना एकाच कंपनीकडून खडी घेण्याचे दिलेले आदेश आहेत. तर ही कंपनी कोणाची आहे? ती कंपनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांची आहे, असं सांगितलं जात […]
मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार रोखा अन्यथा आंदोलन उभा करुन बंद पुकारू असा इशारा महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे आणि मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी विनंती केली आहे. मंत्रालय नसून भ्रष्टाचाराचं […]
Rupali Chakankar : राज्यात महिलांच्या फसवणुकीचे रॅकेट कार्यरत आहे. राज्यातून थेट ओमान, दुबई येथे मुली नेल्या जातात. महिला व मुलींची फसवणूक होते. हे एक मोठे रॅकेट राज्यात आहे असा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर महिला आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. या रॅकेटमधील मध्यस्थांचा शोध घेतला. त्यातील दोघा एजंटांविरोधात गुन्हा दाखल करून […]
Increase Demand of Electricity Due to Heatwave : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल आहे. मात्र या दरम्यान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. या उष्णतेच्या लाटेने उष्माघाताचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर वडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र यामुळे आता राज्यातील विजेच्या मागणीने उच्चांक गाठला आहे. उकाडा वाढल्याने फॅन, […]
Shirdi : साईसंस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीचा बिगुल अखेर वाजला आहे. विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी २००५ नंतर प्रथमच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अलिकडच्या काळात या संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय नियुक्त्या केल्या जात होत्या. सत्ताधारी पक्षांकडून कोटा ठरवून पदे वाटली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विश्वस्त मंडळ आणि संस्थानचा कारभारही नेहमीच न्यायालयीन वादात अडकल्याचे पहायला मिळाले […]