मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत निवासस्थानी ही भेट घेणार आहेत. यापूर्वी देखील दोनदा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि शिंदे गट यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप दोन्ही पक्षाकडून युतीबाबत […]
BRS Meeting In Chhatrapati Sambhaji Nagar: के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आहे. या प्रवेशाची नांदी करताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा रविवारी 5 एप्रिल नांदेड येथे पार पडली. त्यावेळी के. चंद्रशेखर राव हे शेतकऱ्यांना संबोधित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने नांदेड आणि आजुबाजूच्या भागातील शेतकरी उपस्थित होते. त्यानंतर आता […]
Nitin Deshmukh Sangharsh Yatra Stopped: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार देशमुख यांनी आपल्या जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेची स्थगिती उठवण्यासाठी संघर्ष यात्रा काढली आहे. आपल्या मतदारसंघातील नागरिकांना होणारा त्रास प्रशासनाला कळवा तसेच या सरकारला कळावा यासाठी पाण्याचा टँकर घेऊन ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या दिशेने वाटचाल करू लागले होते. आमदार देशमुखांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी अकोला ते […]
Is in India Hybrid Solar Eclipse 2023 : सुर्यग्रहण म्हणजे पृथ्वी आणि सुर्यामध्ये ग्रह आल्याने पृथ्वीवर पडणारी सावली. हे आपण शाळेमध्ये शिकलो आहोत. मात्र तुम्ही कधी ‘हायब्रीड सुर्यग्रहण’ ही संकल्पना ऐकली आहे का? कारण यावर्षीं म्हणजे आजच्या अमावस्येला दिसणारं सुर्यग्रहण हे ‘हायब्रीड सुर्यग्रहण’ असणार आहे. हे ग्रहण 100 वर्षांनंतर पाहायला मिळणार आहे. ‘हायब्रीड सुर्यग्रहण’ म्हणजे […]
आमदार संग्राम जगताप यांची अहमदनगरच्या मुद्द्यांवर सडेतोड मुलाखत लवकरच लेट्सअपवर पाहा…
Reconciliation scheme for exchange of agricultural land Thousand Rupee : नाममात्र 1 हजार रुपये नोंदणी शुल्क आणि 1 हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा योजना’ राज्यात लागू करण्यात आली असून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी केले आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा […]