Sanjay Raut : शिंदे फडणवीस सरकारमध्ये येऊन अजित पवार गटाला दहा दिवस उलटून गेले आहेत. आता या आमदारांना कोणती खाती द्यायची याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून या गटावर जोरदार टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका करत या आमदारांनी शरद पवारांची साथ का सोडली याचा […]
Navab Malik Money Laundering : राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मलिक गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर ते सध्या कुर्ला परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र आता पुन्हा मनी लॉन्ड्रींग प्रकरणी नवाब मलिकांना हायकोर्टाने दणका दिला आहे. कारण त्यांचा वैद्यकीय […]
MLA Bachchu Kadu On CM Ekanth Shinde : आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. ते म्हणाले की, त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या विनंतीनुसार मी मविआला पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिल्याने मी मंत्री झालो. मविआ काळात दिव्यांग मंत्रालय झालं असतं तर शिंदेंसोबत मी गेलो नसतो. बदलत्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. मंत्रिपदाचा दावा […]
Rupali Chakankar On Bharat Gogavle : शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांना मंत्रिपद मिळण्याचीही दाट शक्यता आहे. असे सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच त्यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भरत गोगावले यांनी अदिती तटकरे यांच्या संदर्भात बोलताना […]
Sanjay Raut News : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत […]
Bachchu Kadu : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत चालली […]