माझ्याशी खुलेआम चर्चा करण्याचं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज करत असल्याचं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटंलय. आदित्य ठाकरे यांना याआधीही मुख्यमंत्री शिंदे यांना चॅलेंज दिलं होतं. आज मुंबईत आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर सज्ज पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राजकीय पक्षात कटूता नाही. […]
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधी पुर्नविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबतची पुर्नविचार याचिका राज्य सरकारकडून दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीय. काय सांगता ? एकमेकांना पाण्यात पाहणारे विजय औटी-निलेश लंके आले एकत्र चव्हाण म्हणाले, राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) राज्य सरकारला मोठा सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालायाने ही याचिका फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. चर्चा तर होणारच ना ! पिंपरीत अजितदादांचे भव्य फलक पण, राष्ट्रवादीच गायब मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी याचिका […]
Decision Of The State Government : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात सातत्यानं बदल होत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांचं तापमान काही दिवसांपासू 42 अंशावर गेले आहे. दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हाचा तडाखा सर्वांधिक असल्यानं घराबाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. त्यामुळे राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना […]
Market Committee Election Kada : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तैयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत. नगर जिल्ह्यातील जामखेड येथे भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाजपात आणून […]
Positive discussions with Chief Minister, many pending issues will be resolved soon : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या चर्चा थंडावल्या असतांना आज मनसेचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यामुळं चर्चांना उधाण आलं […]