Prithvirja chavan On Gautam Adani meet Sharad Pawar : देशातील प्रमुख उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील घरी म्हणजे सिल्वर ओक पवार आणि गौतम अदाणी यांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या […]
Nikhil Wagle vs Sujat Ambedkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकारणात रंगल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले होते. या वृत्तना नंतर राज्यात मोठा गदारोळ उठला. खुद्द अजित पवार यांनाच माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट […]
Narahari Zirwal : राज्यातील काही आमदार काल अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झालेल्या अभ्यासगटामध्ये राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचाही समावेश आहे. त्यामुळे झिरवळ देखील अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. या दौऱ्यात झिरवळ हे आपल्या खास पोशाखामुळे चर्चेत आले आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याकडचे कोणी परदेश दौऱ्यावर गेले असता सूट परिधाण […]
Indurikar Maharaj Social Media : गेल्या काही दिवसांपासून राज्यात डान्सर गौतमी पाटील आणि कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यामध्ये चांगलच वॉर रंगल होतं. मानधनावरून तसेच लोकांच्या गर्दीवरून इंदुरीकर महाराजांनी टीका केली होती. त्यावर गौतमी पाटीलने देखील त्यांना प्रत्युत्तर दिले होते. हा सगळा प्रकार सोशल मिडीयामुळे व्हायरल झाला होता. त्यामुळे आता याच सोशल मिडीयाची धास्ती कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी […]
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागेल, असं वाटत होत पण तसं घडताना मात्र दिसत नाही. उद्या मुंबई येथे मुंबई विभागीय समितीकडून कार्यकर्ता मेळावा आयोजित […]
Maharashtra Heat Stroke Death : खारघर येथील महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताच्या झटक्याने 14 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेमुळे राज्य सरकारवर संतप्त टीका होत असतानाच आता या मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा पोस्ट मॉर्टम अहवाल आला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. या अहवालामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद होतील अशी चिन्हे […]