Ahmednagar OBC Mahaelgar Melava : अहमदनगर (Ahmednagar)शहरामधील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर (clara bruce high school ahmednagar)आज (दि. 03) ओबीसींचा (OBC) महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याची शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होत आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेश निघाल्यानंतर हा पहिला मेळावा अहमदनगरमध्ये होत आहे. या […]
Chhagan Bhujbal : ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, 17 नोव्हेंबरला ओबीसींची पहिली रॅली अंबड येथे झाली आणि 16 नोव्हेंबरलां मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. ओबीसी एल्गार मेळावा मी राजीनामा देऊनच सुरू केला आहे. ते अहमदनगरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. […]
Prakash Shendage speech Ahmednagar : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash […]
Gopichand Padalkar : सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकावून घ्या. असं अहिल्यादेवी होळकर यांनी सांगितलं आहे. तसेच जर कोणी आमच्या आरक्षणाला (OBC Reservation ) धक्का लवण्याचा प्रयत्न करत असेल तर ओबीसी समाजाने एकवटलेच पाहिजे. असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. ते अहमदनगरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं […]
OBC Reservation : आजपर्यंत दलित समाजाला वेशीच्या बाहेर ठेवलं जात होतं. परंतु मराठा समाजाच्या (Maratha Reservation) जरांगेला मुंबईच्या वेशीच्या बाहेर मी ठेवलं आहे. आपली याचिका हायकोर्टाने मंजूर केली आणि जरांगेला सांगितलं की तु मुंबईमध्ये येऊ शकणार नाहीस. कारण तु खुनी आहेत. तुझा इतिहास गुन्हेगारीचा आहे. पंढरपूर येथे एका अपंग मुलाचा खून करून फाशी दिल्याचे दाखवले […]
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) मागे खंबीर उभे राहा आणि याचा राग इलेक्शनमध्ये काढा. तसेच महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ही 72 टक्के आहे. 60 टक्के नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे नक्की मुख्यमंत्री होऊ शकतात. असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकार (Mahadev Jankar) यांनी केला. तसेच यातून त्यांनी नाव न घेता जरांगेंना इशारा दिला आहे. […]