देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन २०१५ साली झालं होत. आता या पुस्तकाचा भाग दोन लवकरच येणार आहे. त्यामुळे नव्या भागात शरद पवार नक्की काय खुलासे करणार आहेत. हे पाहणे महत्वाचे आहे. आगामी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पुस्तकाचं प्रकाशन होणार असल्याचॆ […]
१९९५ साली शरद पवार यांनी अजित पवार, जयंत पाटील, आर आर पाटील अशी तरुण फळी तयार केली. त्यानंतर सध्या अजित पवार देखील राष्ट्रवादीमध्ये नवीन तरुण फळी तयार करत आहेत. अजित पवार म्हणाले की सध्या पुणे आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आमदारांची पूर्णपणे तरुण फळी आहे. सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी […]
MLA Hiraman Khosakar : नाशिकमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन आला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार (Nashik Bajar Samiti) समिती निवडणुकीवरून हा वाद निर्माण झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान यावर बोलताना काँग्रेसचे आमदार खोसकर यांना थेट रडू कोसळले. रडत रडत आमदार म्हणाले मला जीवे मारण्याची […]
Radhakrishna Vikhe on Kirit Somaiyas Protest : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना हैराण करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी काल आपल्याच सरकारविरोधात मंत्रालयात आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा झाली. रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात उद्धव ठाकरे यांचा बंगला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यावरूनच त्यांनी मंत्रालयातील महसूल खात्याविरोधात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कार्यालयाबाहेर […]
Sujay Vikhe On Ram Shinde : भाजपचे (BJP)विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपणही इच्छूक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)आणि राम शिंदे यांच्या सुप्त वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. याबाबत सुजय विखे यांना विचारले असता मला त्यांच्या वक्तव्याबद्दल काही माहिती नाही, मी दिल्लीत होतो, मी त्यांचं स्टेटमेंट […]
Radhakrishna Vikhe on Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत […]