Prakash Ambedkar : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील (Maratha Reservation) लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. तर कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आपलं […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने मतदारसंघांची (Lok Sabha Election 2024) चाचपणी आणि जागावाटपाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी नेतेमंडळींनी दबावाचं राजकारण सुरू केलं आहे. आपल्या वक्तव्यांनी सरकारची अडचण करणाऱ्या आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पुन्हा एकदा सरकारला कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत […]
Nagar Rising Half Marathon : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar news) सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात प्रेम काळे, संजय शेळके, लेप्टनंट कुणाल दुडी, इरा फातिमा व सुजाता पायमाेडे यांनी, तर १० किलोमीटर प्रकारात […]
Radhakrishna Vikhe Patil : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येवरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. विखे पाटील नेमकं करतायेत काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणजे भरकटलेला पुढारी, अशा शब्दात […]
Uddhav Thackeray : आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना वेगवेगळ्या चौकशांना सामोरे जावे लागत आहे. पण थांबा आमचेही दिवस येतील. तेव्हा हे सर्व व्याजासह फेडू. फक्त व्याजासह नाही तर चक्रवाढ व्याजासह फेडू, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. येथे सावंतवाडीत त्यांनी शिवसैनिकांशी […]
जालना : तु राजीनामा दे नाही तर काही कर. आम्हाला काय करायचे आहे. तुझ्या एवढा ओबीसींना येड्यात काढणारा दुसरा कोणी नाही, तुला सगळ्यांनी साईडलाईन केलं आहे. पण ते तुला कळेना, अशी एकेरी भाषेत मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसी (OBC) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर […]