वातावरण बदलामुळे पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला, याचं कुणीही राजकीय भांडवल करु नये, या शब्दांत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. मंत्री उदय सामंत यांनी उष्माघातावर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडलीय. “विचारधारेवर काम करणाऱ्या सर्वच लोकांच…” अजित दादाच्या प्रश्नांवर बावनकुळे म्हणतात… पुढे बोलताना ते उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र भूषण […]
36 page wedding card: लग्न म्हटलं की, लग्नपत्रिका आलीच. लग्नपत्रिका मिळाल्याशिवाय, लग्नाला येणार नाही, हा हेका अजूनही अनेकजण धरतात. पण, आता जसाजसा काळ बदलत चालला आहे, तशी विवाह करण्याच्या पध्दतीतही बदल होत आहेत. लग्नपत्रिकेचं स्वरूपही बदलत चाललं आहे. लग्नपत्रिका…. श्रींच्या आशिर्वादासह तारीख, वेळ, ठिकाणी, वधू-वरांची नावं, लग्नाला यायचा आग्रह….. हा सर्वसाधारण मजकूर पत्रिकेत असतो. मात्र, […]
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज (१६ एप्रिल) गौरवण्यात आलं. खारघर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्री सदस्यांची मोठी गर्दी उसळली होती. याचदरम्यान काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवल्याने सुरुवातीला सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला होता. आता हा मृतांचा आकडा 13 वर गेला आहे. खर्गेंनी लिहिलं पंतप्रधान […]
Anna Hazare : लोकपाल आंदोलनामुळे देशभर ख्याती पसरलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सर्वाना माहीतच आहे. अहिंसेचा मार्ग अवलंब करत व महात्मा गांधींचे विचार आचरण करत अण्णा हे जनतेच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतात. मात्र आता अण्णा हे एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहे. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये एका नवा व्यवसाय सुरु केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक […]
Raj thackeray Speech On Heat Stroke : नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला व यातच उष्माघाताने आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आता यावरून राजकारण पेटले असून नुकतेच राज ठाकरे यांनी रुग्णालयात जात श्रीसदस्यांची विचारपूस केली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]
Amit Shah Tweet On Kharhghar Heat Stork Accident : काल प्रसिध्द निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरवण्यात आलं. देशाचे केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील लाखो नागरिकांना उपस्थिती लावली होती. कडक-रणरणतं ऊन असूनही राज्यातील अनेक लोक […]