Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्यात जरांगे त्यांच्या भूमिकेवर ठाम असून ते जोवर आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यात आता जरांगे […]
जालना : सरकारला अध्यादेश काढता येतील एवढे पुरावे आपल्याकडे आहेत. चार दिवसांचा वेळ दिला आहे. पण आम्हाला सरकारला वेठीस धरायचे नाही. तुम्ही आत्ता या, ही कागदपत्रे घेऊन जा आणि तात्काळ अध्यादेश काढावा, अशी विनंती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरुन आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद […]
राज्य सरकारने घोषणा केल्यानूसार आज राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात संघर्ष पेटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे दिल्यास ओबीसी नेते आणि मराठा समाजात संघर्ष पेटणार असल्याचं बोललं जातं आहे. राज्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास राज्य सरकारची नेमकी काय भूमिका असणार? त्यावर शिंदे गटाचे नेते आणि खासदार राहुल शेवाळेंनी भाष्य केलं आहे. दरम्यान, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे […]
Asim Sarode On Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे (Central Govt)स्पष्टपणे लेखी मागणी करायला हवी. त्यांनी तशा प्रकारचा विशेष कायदा(Special Act) आणला पाहिजे की, मराठा समाजाला आरक्षणात समाविष्ठ करुन घेण्याची तरतूद कायदेशीर दृष्टीकोणातून केली पाहिजे, असा एक पर्याय राज्य सरकारकडे असल्याचे कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे (Asim Sarode)यांनी स्पष्टपणे सांगितले. Fukrey 3 Trailer: […]
Prakash Ambedkar : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा आरक्षण आणि इंडिया की, भारत या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. त्यावर मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा एक फॉर्म्युला मांडावा. त्यानंतर जो कायदेशीर आहे. तो स्विकारता येईल. त्याचबरोबर त्यांच्याकडे जर काहीच फॉर्म्युला नसेल तर त्यांनी तसं कबूल करावं. असं आंबेडकर म्हणाले तर संविधानाच्या प्रस्तावनेत इंडिया हा […]