Suraj Chavan Arrested ED : कोरोना काळातील काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक केली. अनेक दिवस चौकशी केल्यानंतर ईडीने काल चव्हाण यांना अटक केली. या कारवाईमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोरोना काळात गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी जेवणाची […]
मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची मुख्य प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील (Umesh Patil) यांची नियुक्ती केली आहे. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीची बंडाळीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे महिला प्रदेशाध्यक्षपदी तर […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची (Uddhav Thackeray) शिवसेना पुन्हा चौकशीच्या रडारवर आली आहे. सूरज चव्हाण, राजन साळवी , रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर हे ठाकरे गटाचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीकडून अटक झाली आहे तर राजन साळवी यांच्यावर एसीबीची कारवाई सुरू आहे. महिला संघटनासाठी राज्य दौऱ्यावर […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर देण्याचा प्रयत्नांत असल्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, दादांची पवार साहेबांच्या वयावर टीका पण भाजप 80 वर्षांच्याच शिंदेंना ऑफर देत आहे. बॉक्स […]
Raju Shetti : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू (Lok Sabha Election 2024) लागलं आहे. अशातच सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरु आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले या मतदारसंघाकडे भाजपने लक्ष वेधलं आहे. हातकणंगले मतदारसंघासाठी भाजपच्या हायकमांड नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीवर आमदार अपात्रतेचा महत्त्वाचा निकाल 31 जानेवारी रोजी दिला जाणार आहे. मात्र, हा निकाल आश्चर्यकारक राहणार असून अजित पवार मित्र मंडळाच्या विरोधात असेल असे आम्हाला वाटत असल्याचे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. आज कुठेतरी एकाला ताकद देण्याचे तर त्याचवेळी एकाची ताकद संपवण्याचे काम सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचीही ताकद […]