Sanjay Shirsat : मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट समोर उभा ठाकलेला आहे. दोन्ही गटातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर(Sanjay Raut) बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठांनी(Sanjay Shirsat) खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाचं अस्तित्व तर संपलचं, पण संजय राऊत शरद पवारांनी दिलेली स्क्रिप्ट […]
Ahmednagar Har Ghar Tiranaga rally : देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभर हे अभियान जोरात राबवलं जात आहे. त्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून आज अहमदनगर शहरात मोठ्या दिमाखात मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, असा जय घोषात करण्यात आला. मोठी बातमी ! […]
Vijay Vadettiwar on CM Eknath shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या तब्येतीचं कारण देऊन मुख्यमंत्रिपदी अजित पवार (Ajit Pawar)यांना बसवण्याचा डाव भाजपचा असल्याचा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)यांनी केला आहे. ते गडचिरोलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राष्ट्रवादीतील बंडाचा दीड महिना अन् अजित पवारांची 4 वेळा भेट… : शरद पवारांच्या मनात […]
Ahmednagar News : अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ टोलनाक्याजवळ (Toll Booth ) विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात (Bus Accident ) झाला आहे. दुभाजकाचा अंदाज न आल्याने ही बस जोरदार आदळली. रविवारी रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जिवीत हानी झाली नाही. Siddarth Jadhav: “मी जग बघायला फिरलो अन् आज…”; […]
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे (Congress) घ्यावा, हा पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे. देशात भाजप विरोधी जनमत निर्माण झाले आहे. राहुल गांधी देशाचे सक्षमपणे नेतृत्व करू शकतात अशी जनभावना तयार झाली आहे. भाजपला विकास करता आलेला नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे, असे म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी […]
मुंबई : अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत एकाचवेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांना चिमटे काढले आहेत. ते म्हणाले की, आपण याआधीच सांगितले होते की, ही सर्व खेळी राष्ट्रवाचीचं असून, एक टीम आधी पाठवली आहे तर, आता दुसरी टीम जाईल असे म्हणत […]