देशातील वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. सरकार महागाई रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत ठाकरे गटाने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सामनातून केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करण्यात आली आहे. विद्यमान सरकारकडे कृषी धोरण नसल्याने मागील सात ते आठ वर्षांत देशातील बळीराजावर उद्धवस्त होण्याचीच वेळ आली आहे. सर्वसामान्यांची केंद्रीय सत्तापक्षाला फिकीर कुठे […]
Nitin Desai Suicide Case : कलादिग्दर्शक, एन. डी. स्टुडिओचे नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. मंगळवारी इसीएल (ECL) फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तीन अधिकारी यांच्याकडे पोलिस चौकशी करत आहे. या चौघांचीही दिवसभर कसून चौकशी करण्यात आली आहे. या सर्वांना पुन्हा 11 ऑगस्ट रोजी पुन्हा सकाळी दहा वाजता चौकशीसाठी […]
Bhalchandra Nemade : माहिती नसणं आणि जास्त बोलणं, याचं प्रमाण सध्या वाढलं असल्याचं विधान ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे. दरम्यान, बाजीराव पेशवा आणि औरंगजेबाबद्दल विधान केल्याने नेमाडे चर्चेत आले आहेत. त्यांच्या विधानानंतर भाजपने त्यांच्याविरोधात तक्रार केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नेमाडे आज मुंबईतील अधांतर नाटकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त बोलत होते. (bhalchandra nemade statement after […]
धुळेः राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदाचा अनिल गोटे (Anil Gote) यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षाचे कार्यालय सोडले. त्यानंतर पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन गटामध्ये जोरदार चकमक झाली आहे. अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीचे भवनाचे कुलूप तोडून ताबा घेतला आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप […]
Navneet Rana : हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा करताच मला घरातून फरफटत नेऊन 14 दिवस तुरुंगात आणि 2 दिवस पोलिस कोठडीत ठेवल्याचं सांगत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या अविश्वास ठरावावर चर्चेदरम्यान नवनीत राणा सभागृहात बोलत होत्या. अनिल […]
धुळेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर शरद पवारांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. तर काही माजी आमदार, पदाधिकारी ही अजित पवारांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. त्यामुळे गोटेही शरद पवारांची साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे. धुळ्यातील […]