मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiyya) पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय राऊत (Sanjay Raut)यांचे पार्टनर सुजीत पाटकर (Sujit Patkar)यांचे पार्टनर राजू चहावाला हे 100 कोटींच्या कोविड घोटाळ्यात जेलमध्ये गेले आहेत. आता नंबर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचा आहे. संजय राऊत यांचे पार्टनर जेलमध्ये गेले, उद्धव […]
मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आलीय. बारावी बोर्ड (HSC Board) परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये (English paper)बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळं विद्यार्थ्यांना (Students)सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर याबद्दल बोर्डानं आता मोठा निर्णय घेतलाय. 21 […]
“माझे सासरे सदूराव शिंदे भारतीय संघातील खेळाडू. ते गुगली बॉलर होते. त्यामुळे माझ्या लग्नात अनेक क्रिकेटपटू आले होते. त्यानंतर या सर्व खेळाडूंशी जवळीक निर्माण झाली. मग मी गरवारे क्लबचा अध्यक्ष झालो.” अशी आठवण शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये बोलताना सांगितली. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या तारांगण युवा महोत्सवात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत घेतली. […]
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे सोशल मिडीयावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत येत असतात. यावेळी त्या परळी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या. याठिकाणी काही लहान मुलींनी त्यांच्या गाडीत बसण्याचा हट्ट केला. लागलीच पंकजा मुंडे यांनी या लहान मुलींना आपल्या गाडीत बसवले आणि कार्यक्रम स्थळी नेले. या मुलींचा हट्ट पंकजा मुंडे यांनी पुर्ण केल्यानंतर […]
“शरद पवारांनी काल तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील. त्यांनी आज ते बघून घ्यावेत. संपूर्ण काँग्रेस साफ झालीये.” असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी शरद पवार यांना लगावला आहे. तब्बल २८ वर्षांनंतर भाजपचा (BJP) बालेकिल्ला ठरलेल्या कसब्यात काँग्रेसनं झेंडा फडकवला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानल्या जातो आहे. अशाचत आता या दोन्ही निवडणुकांवर राष्ट्रवादी […]
बारामती : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आणि महाराष्ट्रातही कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक निकालांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये एकीकडे भाजपनं जागा राखली असताना दुसरीकडे काँग्रेस-महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. तब्बल २८ वर्षांनंतर भाजपचा (BJP) बालेकिल्ला ठरलेल्या कसब्यात काँग्रेसनं झेंडा फडकवला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानल्या जातो आहे. अशाचत आता या दोन्ही […]