जळगाव : अडीच तीन वर्ष लोक अडचणीत होते, लोक मरत होते, तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही, आता त्यांना उशीरा सुचलेले शहाणपण आहे. आता त्यांना लोकांचे प्रश्न दिसत आहेत, महागाई दिसत आहे, असे म्हणत खेड येथे होणाऱ्या उध्दव ठाकरेंच्या सभेवरुन मंत्री गिरीश महाजन यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. आता लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हकलले […]
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी पत्रकारांनी किरीट सोमय्यांना त्यांच्या कार्यालयात घडलेल्या घोटाळ्याबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय. यावेळी ते म्हणाले की, मला दुःख वाटतंय सकाळपासून घोटाळा घोटाळा, किरीट सोमय्याचा घोटाळा मी जरा पत्रकारांना विनंती करतो की सेंसेशनालायझेशन करा. […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल हल्ला करण्यात आला. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात त्यांच्यावर अज्ञातांनी स्टंम्पने हल्ला केला. देशपांडे हे सातत्याने माध्यमांसमोर मनसेची भूमिका मांडत असतात. तर कोण आहेत संदीप देशपांडे? ते मनसेत कसे आले? हे या लेखातून जाणून घेऊ या. शिवसेने मधून फुटून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महारष्ट्र […]
-प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उद्या खेडमध्ये (Khed) जाहीर सभा होत आहे. होळीच्या (Holi) निमित्ताने मुंबई-पुण्यात राहणारे अनेक कोकणी बांधव कोकणात जात असतात. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सभा वैशिष्ट्यपुर्ण असणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची कोकणात (Konkan) सभा होत आहे. शिवसेना फुटीनंतर रामदास कदम यांनी एकनाथ […]
मुंबई: राज्यातील नॅक मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना आता नॅक मानांकन गरजेचं आहे अन्यथा प्रवेशप्रक्रिया रद्द करण्यात येणार असल्याचे आदेश उच्चतंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. नॅक मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना उच्चतंत्र शिक्षण विभागाने 31 मार्च पर्यंत मुदत दिली आहे. राज्यातील तब्बल 60 टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे हा आदेश […]
मुंबई : राज्याचे चौथे महिला धोरण प्रास्तावित आहे. येत्या जागतिक महिला दिनी (Womens Day)म्हणजे 8 मार्चला याबाबत विधानमंडळात राज्य सरकारकडून चर्चा होणारंय. सभागृहात सादर होणाऱ्या या धोरणात महिलांच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरण (A comprehensive strategy for women’s development) तयार करण्याच्या दृष्टीनं सर्व महिला आमदारांनी एक विचारानं एकत्र यावं. यासाठी सभागृहात आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याचं […]