रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी कोकणात कितीही सभा घेतल्या तरी रामदास कदम आणि योगश कदमांना काही फरक पडणार नसल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदमा यांनी केलंय. दरम्यान, आज रत्नागिरीतील खेडमध्ये सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर रामदास कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एमआयएम जातीयवादी, औरंगजेब त्यांचा कोण लागतो ? […]
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनात काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणबाजी केली. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (price of onions) सातत्याने घसरण होत आहे. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांची हीच व्यथा लक्षात प्रत्यक्षात बाजार समितीत नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी तसेच कांदा उत्पादक शेतकर्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) […]
रत्नागिरी : ‘रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणजे जादूटोणा आणि बंगाली बाबा असलेला रामदास कदम अन् त्याचे बॅनर देवमाणूस म्हणून लावलेत. त्याच्या बॅनरखाली भिकारी बसलेत. तुझ्या खोक्यात काही आले असतील तर आमच्या ताटात दे म्हणतात. अशा या रामदास कदमचे पार्सल परत मुंबईत (Mumbai) पाठवायचे हेच आमचे सध्याचे उद्दीष्ट आहे,’ असे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले. […]
मुंबई : निवडणूक आयोगाचा कागदावरचा निर्णय कागदावरच राहणार असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केलीय. संजय राऊत आज मुंबईतील पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. यावेळी आज खेडमध्ये होणाऱ्या सभेबाबतही त्यांनी माहिती दिलीय. संजय राऊत पुढे बोलतान म्हणाले, ज्यांना जायचं होतं ते गेले, आता […]
जळगाव : गुलाबराव पाटलाच्या नादी कुठे लागता, मी संजय राऊतला घाम आणतो, या शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना खोचल टोला लगावलाय. गुलाबराव पाटील जळगावात विविध कामांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे. नव्या 'प्लू'चे कोणती लक्षणे?…वाचा#Corona #ICMR #IMA […]