बुलढाणा : बारावी पेपरफुटी प्रकरणी (HSC Paper Leak Case) पोलिसांनी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. दोघेही बुलढाण्यातील (Buldhana) लोणार तालुक्यातील (Lonar) खाजगी शाळेवरील शिक्षक असल्याची माहिती समजतेय. आत्तापर्यंत पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या सातवर पोहोचलीय. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. शकील शे. मुनाफ (रा. लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणार) अशी त्या […]
मुंबई : होळीच्या सणानिमित्त (Holi festival) देशभरात उत्साहाचे वातवारण आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीचे महत्व आहे. या सणाला लोक आपपसातील मतभेद विसरुन एकत्र येतात. होळीच्या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन अशी विविध नावे आहेत. होळीसोबतच (Holi 2023) विविध प्रकारचे रंग हे प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक आहेत. होळी सणातून लोकांमधील परस्पर प्रेम आणि आपुलकी […]
बेळगाव : मराठी भाषिक (Maharashtra-Karnataka Dispute) महाराष्ट्रात येण्यासाठी झगडत असतानाच, त्यांना महाराष्ट्रातून हवा तेवढा राजकीय पाठिंबा मिळत नसल्याचं समोर आलंय. त्यातच लातूरचे आमदार धीरज देशमुख हे (Dhiraj Deshmukh) बेळगावमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते. त्याठिकाणी आपलं भाषण संपल्यानंतर धीरज देशमुखांनी ‘जय बेळगाव, जय कर्नाटक’चा नारा दिला. आणि या नाऱ्यावरुनच सीमाभागातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जातेय. महाराष्ट्रातील […]
नाशिक : पालघर (Palghar), नाशिक (Nashik) आणि बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष यांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने शेककऱ्यांसमोर […]
रत्नागिरी (खेड) : एके दिवशी भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांचा मला फोन आला आणि ते म्हटले की, उद्धवजी ‘कैसे करेंगे मुझे टेन्शन आया है’. आतापर्यंत तुमच्या वडिलांचा फोटो चोरला आहे. अन आता एकनाथ शिंदे हे माझ्या वडिलांना म्हणजे अमित शाह हे मला वडिलांसारखे असल्याचा म्हणत आहे. उद्या ते माझ्या प्रॉपर्टीत […]
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यामुळं त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ, अनिल देशमुख (Anil Deshmukh)आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणालाही ही मंडळी मागंपुढं बघणार नाहीत असा खोचक टोला मुख्यमंत्री […]