Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून सरकारवर तुफान हल्लाबोल सुरू केला आहे.आता त्यांनी आमदार रवी राणा यांच्यावर घणाघाती टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कर्नाटकमध्ये भाजपने बजरंगबलीच्या नावावर मते मागितली पण, बजरंगबलीसुद्धा त्यांना वाचवू शकले नाहीत. तेथे इतका मोठा […]
Sangali Police : ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तींसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवहार केल्याने अनेकांची फसवणूक झाल्याचे आपण पाहतो. असंच जास्त फायद्याचे आमिष दाखवून, एका टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून, ऑनलाईन गुंतवणुकीतून फसवणूक झाल्याचा प्रकार सांगलीमध्ये उघडकीस आला आहे. सांगली पोलिसांनी तक्रारीनंतर याचा तपास सुरू केला आहे. ( Fraud by Telegram Group in Sangali Police Investigating ) मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यात […]
Sana Khan Murder Case : 2 ऑगस्टपासून बेपत्ता असणाऱ्या भाजपच्या नेत्या सना खान यांची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. तसेच सना खान यांची हत्या करणारा अमित उर्फ पप्पू शाहू याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. तर तपासा दरम्यान आरोपी अमित शाहू आणि सना यांचा चार महिन्यापूर्वी मॅरेज पद्धतीने विवाह झाला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे […]
Ahmednagar News : सोशल मीडियावरून दोन जाती-धर्मात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून, सीआरपीसी कलम १४९ नुसार सर्व सोशल मीडियावरील ग्रुपला नोटीस जारी करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या कोणत्याही सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार […]
येत्या 15 ऑगस्टला देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यांत विशेष माफी देण्यात येत आहे. माफीच्या तिसऱ्या टप्प्यांनूसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना माफी देऊन मुक्त करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृह सचिवाकडून देण्यात आली आहेत. अमित शाहांनी राहुल गांधींपेक्षा जास्त मूर्खपणा केला; बच्चू कडूंनी सुनावलं […]
Conjunctivitis Eye Infection : काही दिवसांपासून राज्यात डोळ्यांच्या संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राज्यात 10 ऑगस्टपर्यंत 3 लाख 90 हजार 338 रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यांत आत्तापर्यंत 44 हजार 398 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल पुण्यातही 30 हजार 63 रुग्ण आढळून आले आहेत. डोळ्यांचा संसर्ग झाल्यानंतर नागरिकांनी डॉक्टरांकडून योग्य उपचार घेण्याचं […]