रत्नागिरी (खेड) : कोरोनामुळे (Corona) अडीच वर्षे बाहेर पडलो नव्हतो. पण घरात बसून महाराष्ट्र उत्तमरित्या सांभाळला आहे. कारण ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ हे माझं ब्रीद वाक्य होतं. त्यातच हक्का महाराष्ट्र समावला आहे. पण त्याचा अर्थ मिंधे गटाला काय समजणार आहे. हे उभा महाराष्ट्राने, देशाने पाहिले आहे. आज सर्वात जास्त भ्रष्टाचारी कोण असेत तर तो भजप […]
रत्नागिरी (खेड) : शिवसेना नाव चोराल पण शिवसेनेचा (Shivsena) विचार चोरता येणार नाही. काहींना भरभरून दिले. पण ते सर्व खोक्यामध्ये बंद झाले आहेत. चोरलेलं धनुष्यबाण तुम्हाला पेलवणार नाही. इतिहास लक्षात ठेवा. रावण देखील धनुष्यबाण घेऊन उताणा पडला होता. त्यामुळे मिंधे गटाची देखील हिच अवस्था होणार आहे. आज गोळीबार मैदानात सभा होत आहे. पण ढेकणं चिरढायला […]
Ratnagiri News : रामदास कदम (Ramdas Kadam) हा झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचू आहे. प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांना सांगत सुटलाय की उद्धव साहेबांनी मला संपवले, आदित्य ठाकरेंनी माझी खाती काढून घेतली. अरे तुला साधे पर्यावरण तरी म्हणता येते का असा सवाल उपस्थित करत रामदास कदम या भंपक माणसाला आम्ही पुरून उरल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान […]
मुंबई : कोकण (Konkan Board Lottery) मंडळाच्या 4 हजार 752 घरांसाठी अर्ज विक्री आणि सोडतीची तारीख ठरली आहे. बुधवार 8 मार्चपासून अर्ज विक्री होणार आहे. तर 10 मे 2023 ला सोडत निघणार आहे. याबाबतची माहिती म्हाडाने जाहीर केली आहे. कमी किंमतीत आणि हक्काचे घर मिळवण्यासाठी प्रत्येक जण म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहतो. आता त्यांची प्रतिक्षा संपली […]
मुंबई : आगामी तीन दिवस महाराष्ट्रात (Maharashtra)अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जातेय. भारतीय हवामान विभागानं (IMD) याबाद्दलची माहिती दिलीय. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्चदरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 7 मार्चला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केलीय. शिवाय आज देखील नाशिक, […]
अमरावती : खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी अमरावती येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.शेतकरी मदत मागते होते पण ठाकरे सरकारने निकषाचे कारण देत मदत नाकारली, असे फडणवीस म्हणाले. ते अमरावतीमधील कृषी महोत्सवात (Amravati Agricultural Festival) बोलत होते. यावेळी त्यांनी तृणधान्याचे […]