मुंबई : जुनी पेन्शन योजना २००५ सालापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे २००५ पासून १७ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress-Nationalist Congress Government) सरकार होते. तर आम्ही केवळ पाचच वर्षे सत्तेत होतो. पण जुनी पेन्शन (Old Pension) योजना लागू करा म्हणून १७ वर्षे सत्तेत असणारेच आम्हाला विचारत आहे. त्यामुळे आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतरच काय […]
अहमदनगर : नुकत्याच पुण्यात कसबा व चिंचवड निवडणुका पार पडल्या. यामध्ये कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. काॅंग्रेसला कसब्याची पाेटनिवडणुकीनंतर ऊर्जा प्राप्त झाल्यासारखे वाटत असले तरी, तीन राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला आहे. महाराष्ट्रात एक […]
मुंबई : कोरोना काळात प्रसिद्ध न झालेल्या जाहिराती त्याचबरोबर प्रशासकीय कारणांमुळे रखडलेल्या परीक्षा आणि ७५ हजार पदांच्या प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती यामध्ये वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. वयाच्या सवलतीबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय झाला असून सुधारित शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामळे राज्यातील स्पर्धा परीक्षेची (Competitive Exam) तयारी करणाऱ्या लाखो […]
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानपरिषदेत बोलण्याची संधी मिळाली. तांबे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी नोकरभरतीबाबत केलेल्या घोषणेचा मुद्दा उपस्थित केला. वाचा : Satyajit Tambe : शहरांची नावं बदल्यानं विकास होईल असं वाटत नाही आ. तांबे म्हणाले, की राज्यपाल रमेश […]
औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगितीची आदेश रद्द ठरवण्यात आले आहेत. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मंजूर करण्यात आलेले काम करण्याचं मार्ग मोकळा झाला आहे. (Aurangabad Bench) महाविकास आघाडीकडून जे काम मंजूर झालेल्या होत्या त्या कामांना आता मंजुरी देण्यात आली आहे. (HC on Project ) औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगितीचे आदेश रद्द. शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Govt) सरकारनं स्थगिती दिलेली […]
मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा पेपर फुटीची घटना घडली आहे. बुलढाणा (Buladhana ) जिल्ह्यामध्ये आज बारावीचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच राज्याच्या माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पेपर फुटीच्या मुद्द्यावरुन सरकारला खडे बोल सुनावले आहेत. आज बारावीचा गणिताचा पेपर […]