Sujay Vikhe on Rohit Pawar : राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच मुंबई येथे पार पडले. यावेळी अनेक प्रशनोत्तर झाले. अधिवेशनात युवा आमदारांना जास्त बोलण्याची संधी दिली जात नाही अशी नाराजी आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले, यंदाच्या अधिवेशनात सर्वात जास्त ते स्वतः आमदार पवार हेच बोलले. अजून जास्त बोलले […]
MP Sujay Vikhe On Rohit Pawar : गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीच्या (Karjat-Jamkhed MIDC) प्रश्नावरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar)चांगलेच आक्रमक झाले आहेत. एमआयडीसीच्या प्रश्नाबाबत त्यांनी विधीमंडळ परिसरात आंदोलनही केलं होतं. याच एमआयडीसीच्या मुद्द्यावरून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात वाद पेटला. दरम्यान, आता खा. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी यावर भाष्य केलं. हा […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील अस्थिर वातावरणावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर तोफ डागली आहे. मणिपूर, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या सीमांवर दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हरियाणात दंगली झाल्या. मणिपुरात तर अजूनही हिंसाचार सुरू आहे. आता हे लोक महाराष्ट्रात तसं वातावरण तयार व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप राऊत यांनी […]
Rohit Pawar : राज्य सरकार सध्या शासन आपल्या दारी योजना राबवत आहे. या योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. कधी मुख्यमंत्री तर कधी उपमुख्यमंत्री जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन मेळावे घेऊन या योजनेचं ब्रँडिंग करत आहे. तर दुसरीकडे विरोधक सरकारच्या जाहिरातबाजीवरील पैशांच्या या उधळपट्टीवर सडकून टीका करत आहे. आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित […]
Marathwada News : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणने गुणवत्तापूर्वक वीज देणे बंधनकारक आहे. त्यासाठी वीज गुणवत्ता नियंत्रक यंत्र बसवणे आवश्यक आहे. मात्र असे यंत्र कुठेही दिसत नाही. दुसरीकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज तोडण्याचा धडाका लावला आहे. या प्रकारांवरून माजी आमदार भारत राष्ट्र समितीचे नेते हर्षवर्धन जाधव कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच […]
नाशिक : नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आणखी एक धडाकेबाज कारवाई करत मोठा मासा गळाला लावला आहे. नाशिकचे तहसीलदार नरेश कुमार बहिरम (Naresh Kumar Bahiram) यांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. (Nashik tehsildar Naresh Kumar Bahiram caught while accepting bribe of 15 lakhs) नरेश कुमार […]