Ajit Pawar : वर्षा बंगल्यातील चहापाण्याचे 2 कोटी 38 लाखांचे बिल चांगलेच चर्चेत आहे. आता याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. वर्षा बंगल्याचे खानपानाचे बिल 2.38 कोटी रुपये आले. मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो. आमचे सहकारी मुख्यमंत्री होते. परंतु, चार महिन्यात बिल इतके बिल कसे आले. चहामध्ये सोन्याचे पाणी घातले […]
अहमदनगर : भाजप निवडणुकीला घाबरत आहे म्हणून ते निवडणुकांपासून पळ काढत आहेत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती. यावर भाष्य करताना भाजप आमदार राम शिंदे यांनी दानवेंवर टीका केली आहे. जे आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, त्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते असं वक्तव्य करतात अशा शब्दात शिंदे यांनी […]
Kasaba By Election : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळत आहे.आताही पुन्हा असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही निवडणुका भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यात आता येथे भाजपच्या गणेश बीडकरांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर […]
kasba By Election : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (Kasba By Election) मतदान करतानाचा फोटो सोशल मिडियावर शेअर केल्याच्या प्रकारामुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. या मुद्द्यावर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मुळात हा फोटो मी काढलेलाच नाही. कसब्यातील मतदारांनीच मला हा फोटो पाठवला होता. तो फोटो मी […]
संभाजीनगर : माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत असल्याचं खोचक विधान छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. खासदार जलील नवी मुंबईत एमआयएमच्या राष्ट्रीय संम्मेलनात बोलत होते. दरम्यान, खासदार जलील यांच्या खोचक विधानानंतर राज्यात कलगीतुरा रंगणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदार जलील म्हणाले, माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत आहेत. देवेंद्र म्हणतात […]
मुंबई : मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन व्हावे या मागमीसाठी चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज ३२ वा दिवस आहे. कर्नाटक राज्यात कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन होते मग महाराष्ट्र राज्यात कधी होणार असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. इतर राज्यात जसे केंद्र सरकारच्या […]