मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. यासाठी या दोघांमध्ये यापूर्वी चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत होते. याशिवाय जयंत पाटील यांनी नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुणे दौऱ्यात भेट घेतल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्यामुळे अजितदादा करत असलेली जयंत […]
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची नाराजी अद्याप कायम आहे. अशात तुपकरांनी शिस्त पालन समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तुपकरांवर चांगलाच संताप व्यक्त केला. त्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठीच शिस्त पालन समिती होती. मात्र या बैठकीकडे पाठ फिरणे हा […]
Sharad Pawar vs Ajit Pawar : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंना बळ देत थेट मुख्यमंत्री पदाच्या खु्र्चीवर बसविल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. राष्ट्रवादीत फूट पाडून सरकारसोबत आलेल्या अजित पवारांना बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच हा खळबळजनक खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे […]
Radhakrishna Vikhe challenges Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाची तुलना औरंगजेबाबरोबर केल्याने भाजप नेते चवताळून उठले आहेत. त्यांनी ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. आशिष शेलार, चित्रा वाघ, नितेश राणे यांच्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना थेट इशाराच देऊन टाकला. ‘राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या […]
Radhakrishna Vikhe : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत आपण अमित शाह यांना कधीच भेटलो नाही, असे सांगितले. तसेच गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या दिल्या म्हणून वृत्तवाहिन्यांनाही फटकारलं. तरीही अशा चर्चा सुरूच आहेत. यावर […]
Nitesh Rane criticized Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मी असताना दंगल झाली का, आज देखील औरंगजेब जिवंत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजे जिंवत आहे का, फडणवीस साहेब तुमच्या पक्षात दडला आहे, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली […]