मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारने एक अजब आदेश या सरकारने काढला. हा आदेश सरकारला का काढावा लागला, हे अजूनही कुणाला कळले नाही. आपली जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याची ही वृत्ती आहे का, असे अनेक प्रश्न आज जनतेला पडले आहेत. “लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या अर्जावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी लिहिलेले शेरे कोणत्याही परिस्थितीत अंतिम समजण्यात येऊ नयेत”, असा आदेश सामान्य […]
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सीमावर्ती भागातील मराठीभाषकांवर अन्याय वाढला आहे. महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा करत आहेत. मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारचा अन्याय सुरु आहे. मराठी माणसांवर गुन्हे दाखल होत आहे. तुरुंगात टाकले जात आहे. मराठी भाषेची गळचेपी सुरु आहे. हे सारं अचानक का वाढलं, असा प्रश्न जनतेला पडला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर […]
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. SRA मधील घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने पेडणेकर यांच्यावर आरोप करत आहेत. त्यातच आता किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सोमय्यांनी ट्विट करून दिली. किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार असताना आमदार प्रताप […]
मुंबई : कसब्यातील प्रचारसभेत अजित पवार यांनी शिवसेना फोडणारे नेते कधीच यशस्वी झाले नाहीत, असा टोला सत्ताधारी पक्षातील नेत्यांना लगावला होता. यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अजित पवारांनी खिल्ली उडवली होती. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर नारायण राणे तर दोनवेळा पडले. एकदा कोकणातून तर दुसऱ्यावेळी वांद्रे मतदारसंघात एका बाईने नारायण राणे यांना पाडले, असं वक्तव्य […]
मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) शहरात प्रशासनाचा धाक उरलेला नाही. पोलीस खात्याचा धाक असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीला (Nagar Crime) आळा बसतो. यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. एक स्वतंत्र बैठक जिल्ह्याची लावावी आणि गुन्हेगारीला आळा घालावा, असे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितले. नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक प्रकल्प […]
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा २०२१ च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील प्रमोद चौगुले (Pramod Chaugule) यांनी राज्यात सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. तर शुभम पाटील याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिला गटात सोनाली मात्रे यांनी पहिला क्रमांक मिळवला. तसेच आयोगाने संवर्गाच्या पसंतीक्रम सादर करण्यासाठी ३ […]