अहमदनगर : सरकारी आणि खासगी आस्थापनामध्ये हिरकणी कक्ष असावा ही कायद्यामध्ये तरतूद आहे. मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा हिरकणी कक्ष नाही. केवळ कागदावरती असणाऱ्या हिरकणी कक्षाचा स्तनदा मातांसाठी उपयोग होत नाही. आमदार सरोज अहिरे यांच्याबाबत जे घडल त्यासंदर्भात तेव्हा राज्य महिला आयोगाच्या वतीने विधान भवनातील कामकाज मंत्री यांना पत्र पाठवलेल आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( NCP ) आमदार सरोज अहिरे ( Saroj Ahire ) या आपल्या लहान बाळासह काल अधिवेशनात आल्या होत्या. राज्य सरकार तर्फे त्यांना थांबण्यासाठी विधीमंडळाच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. परंतु काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अहिरे यांना थांबण्यासाठी देण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची अवस्था अत्यंत खराब होती. त्या कक्षामध्ये सर्वत्र धुळ होती. अहिरे […]
नाशिक : मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचं (varsha’s bungalow) ४ महिन्यांचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख रुपये आला. त्यानंतर विरोधी पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. वर्षा बंगल्यावर चहामध्ये काय सोन्याचं पाणी घातलं जायचं काय? असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. दरम्यान, […]
मुंबई : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याकांडाचा मुद्दा मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजला. रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आली. वारिसे यांची हत्या करणारा संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो वापरून रिफायनरीचे समर्थन करत होता. याबाबतचे बॅनरच पवार यांनी सभागृहात दाखवले. या हत्याप्रकरणाचा योग्य तपास करावा, पोलिसांवर […]
अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 40 आमदार आणि 12 खासदारांसह शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत उद्धव ठाकरे यांना काही महिन्यांपूर्वी मोठा धक्का दिला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने धनुष्यबाणाचा निर्णय दिला. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोग, भाजप तसेच शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे. आता माजी आमदार विजय […]
सुप्रीम कोर्टातील राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून पुन्हा सलग सुनावणी सुरु झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सुनावणी सुरु होत आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. लंच ब्रेकनंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अॅड. नीरज किशन कौल, अॅड. […]