Prakash Ambedkar On Ajit Pawar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. सोलापूरमध्ये आज प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवारांकडं शिल्लक काय राहिलंय? सिनीअर माणूस आहे, वयोवृद्ध नेते म्हणून आपण न बोललेलं बरं असं म्हणत अजित पवारांबद्दल, जर ते […]
Ahmednagar News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी नगर शहरातील मुकुंदनगर येथील एका तरुणाने आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या घटनेचा शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला आहे. दिवसेंदिवस महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र करून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. ठाकरे गटाकडून या घटनांच्या निषेध करण्यासाठी आज शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. तसेच शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना […]
Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदिपान भूमरे यांच्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते भिडल्याचे पाहायला मिळाले. या नेत्याच्या जोरदार राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा […]
Harshvardhan Jadhav : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येणारे माजी आमदार आणि बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. यामध्ये त्यांनी आपली साथीदार ईशा झाबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. Hemangi Kavi : हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत; म्हणाली,“मासिक पाळी असताना […]
Nana Patole : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देखील समावेश होता. त्यावेळी नाना पटोले यांनी अशी शक्यता नाकारली होती. उत्साही कार्यकर्त्यांनी असे बॅनर लावल्याचे म्हटले होते. पण आता नानांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे छत्रपती संभाजीनगर […]
अहमदनगर : पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून चांगलेच आरोप – प्रत्यारोप झाले. यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून जाहिरातीबाजीवर होणाऱ्या खर्चावर टीका केली होती. यावर बोलताना खासदार सुजय विखे यांनी पवार यांना शाब्दिक टोला लगावला आहे. काम नसताना जाहिरात करणे असे जे काही लोक करतात त्यांना अशी भावना येणे स्वाभाविक आहे. असे […]